कथा वेगवान आहे, पुढच्या भागाची उत्कंठेने वाट पाहतेय.
  खेळाची कल्पनाही चांगली आहे. पण तुम्हांला इतके व्य. नि. वाचावे लागतील बरं. साडेतिसरा भाग द्या मग लवकर म्हणजे व्य. नि ची साडेसाती सुरु करता येईल.

श्रावणी