जॅक ऑफ़ ऑल ट्रेड्ज़ ला हरहुन्नरी म्हणता येईल. (मास्टर ऑफ़ नन इथे विचारात घेतलेले नाही.)
'हरहुन्नरी'मधील 'हुन्नर' शब्दाचे मूळ बहुधा मराठी नसावे. (फार्सी असण्याची शक्यता आहे. तपासावयास हवे.) अन्यथा चालले असते.
'एक ना धड' वाईट नाही.
मिनरल वॉटरला खाणपाणी:) (खाणीतले पाणी) कसे वाटेल?
'खाणपाणी' आवडले! ;-) ('घाण पाणी'शी छान यमक जुळते.)
- टग्या.