वा मिलिंदराव
सुरेख गझल! एकाहून एक सुंदर शेर...
अरे कोणता मुहूर्त पाहून जन्मा आलोग्रहांची दशा बघून जग हळहळले होते
क्या बात है!
प्रसाद...
एक प्रश्नः शांभवी म्हणजे नेमकं काय?