एकनाथकाका,
माझी थोडी चूक झाली. मला पोस्टाचे शुल्क ५०० + वार्षिक वर्गणी ३६० = एकूण ८६० रूपये म्हणायचे होते.
काहीसा उशीराने का होईना पण माझ्या घरी अंतर्नादचा अंक आला. छापील मराठी अक्षरे पाहून बरे वाटले.