'शांभवी' शब्दाचे शब्दकोशात दोन अर्थ आहेत - १)भांग आणि २)पार्वती. इथे पहिला अर्थ वापरला आहे. पु̮. लं. चा लेख आठवा - "शांभवी-एक घेणे"!