नेहमीप्रमाणे मोठ्या बहरची वाचताना सुरवातीला थोडी क्लिष्ट वाटणारी गजल... पण तुमच्या कल्पनाविलासाला तोड नाही! निरभ्र दर्शन, ग्रहांची दशा आणि जोडप्यांचे दुःख़ विशेष आवडले. 'खटले होते' जरा खटकते... 'विटले होते' चालेल का? (अर्थ बदलतो आहे, पण मला दुसरं काही सुचलं नाही.) चू. भू. द्या. घ्या.