कथा जरा उशिरा वाचण्यात आली. सुंदर आहे. गृहीणीचा अव्याहत काही न काही कामं उरकण्यात जाणारा दिनक्रम आणि अचानक एक दिवस एकामागून एक मिळणारे सुखद धक्के, सर्व उत्तम उतरवलं आहे. अगदी खरं सांगायचं तर कथेतल्या ह्यांनी हिला फूल दिल्यावर माझ्या घशात दाटून आलं.
थोड्याफार फरकाने सर्वच गृहिणींची कथा हीच.