हो येईल ना. एलिवेटरला वरखाल्या. डेंटिस्टला दातपाड्या, मोर्नरला ऊरबडव्या, पोर्टरला जडउचल्या, झेरॉक्स मशीनला प्रतकाढ्या, बॉलरला चेंडूफेक्या, बॅट्समनला फळीवाला, फिल्डरला चेंडूपकड्या, नेल कटरला नखकाप्या, मिक्सरला मिसळ्या, डिश वॉशरला विसळ्या, ड्रायरला वाळव्या, हेअर ड्रायरला केसवाळव्या, बॉडी मसाजरला अंगचोळ्या, फेस मसाजरला तोंडचोळ्या, इलेक्ट्रिक टूथब्रशला दातघाश्या, वॅक्युम क्लीनरला घरझाड्या. म्हणायला काय सगळ्याला म्हणता येईल.

ः-))))))))

ह्यातली अडचण आपल्या लक्षात येत आहे का?

- माफी