मोर्नर म्हणजे काय हो माफीराव? बाकीची उपकरणे निदान ऐकलेली तरी आहेत पण हा काय नवलाचा प्तकार असतो जरा सांगाल का?
आणि वर दिलेली नावे फारच सुरेख आहेत हो.... कुठून आणता तुम्ही असली कल्पकता कळत नाही... ही सगळी नावं मराठीत वापरायला काहीच हरकत नाही असे वाटते.. त्यांच्या मूळ भाषेत त्यांचा अगदी हाच अर्थ आहे की नाही! मग? झालं की!