छान. ही पाककृती नक्कीच मनोगतावर पहिल्यांदा आली असेल ना. ः-)
माहितीचा स्रोत हृदयस्पर्शी आहे. आपली माणसे आज जवळ नसली तरी त्यांच्या वात्सल्याचा, प्रेरणेचा आणि संस्कारांचा स्रोत सदैव असतोच ना.
- माफी