माधवी,
मद्रासमधे अशा प्रकारची भाजी बनवतात. त्यात फोडणीत उडदाची डाळ टाकतात. त्याला 'पोरियल' असे नाव आहे. फोडणीवर परतून अशा प्रकारे बारीक फोडी करून, नारळाचा खव घातलेल्या सगळ्याच भाज्यांना तिकडे 'पोरियल' म्हणतात. तुमच्या पाककृतीमुळे त्याची आठवण झाली. आता तुमच्या पद्धतीने करून पाहीन.
छाया