तरीसुद्धा पोस्टाचे शुल्क ५०० रुपये कशाला? मी तर इथे कर्नाटकात मागवायला ३० रुपयेच पोस्टाचे दिले की! हे उसगाव महाराष्ट्रातच कुठेतरी असेल ना?

 

काहीसा उशीराने का होईना पण माझ्या घरी अंतर्नादचा अंक आला. छापील मराठी अक्षरे पाहून बरे वाटले.

काही घोटाळा झाला वाटते माझा... ???