तरीसुद्धा पोस्टाचे शुल्क ५०० रुपये कशाला? मी तर इथे कर्नाटकात मागवायला ३० रुपयेच पोस्टाचे दिले की! हे उसगाव महाराष्ट्रातच कुठेतरी असेल ना?

एकनाथराव,

मला वाटते ते 'यू.एस.ए.' अशा अर्थी 'उसगाव' म्हणत आहेत.

- टग्या.