पदार्थ फार उत्तम निवडला आहे. आणि उत्तम प्रकारे सांगितला हि आहे. कारण हि माझी आवडती डिश आहे. पण , एक सुचवावेसे वाटते. ते म्हणजे त्यात काजुची पेस्ट टाकल्यास खुपच छान लागते.