निरभ्र दर्शन व जोडदुःख विशेष आवडले. काही शेरात बोली व लेखीतील शब्दांची सरमिसळ असल्याने वाचताना जरा गोंधळ होतो आहे. उदा. ' .. पानं शिशिरा..'/'.. कुणा कलीने ..' हे पाने/ कलीने असे वाचायला बरे वाटते आहे.