प्रतिशब्द एकदम न आणता हळूहळू आणले तर? (किंवा खरे तर यातील कोठल्याच इंग्रजी शब्दासाठी - अगदी स्टेपलर, पंच मशीनसाठी सुद्धा - मराठी प्रतिशब्द आणण्याची गरज नसावी, इतके ते इंग्रजी शब्द मराठीत रूढ आहेत

सहमत

मलाही अजून वेगळी अडचण लक्षात आली नाही. शिवाय वरील सगळे शब्द म्हणजे टोच्या, भोकपाड्या, आगलाव्या वगैरे शिव्या घातल्यासारखे वाटतात :-)

माफीराव : या व्यतिरिक्त काही अडचण असल्यास मज पामरास सांगाल काय ?