रोहिणी,
मी पण अशाच पद्धतीने करत होते ही भाजी फ़क्त आले आणि मिरची नव्हते घालत. आता या पद्धतीची करून पाहेन.
थोडा उग्रपणा असतो ना पण या भाजीला?
अंजू