नन्दन ची कविता खूपच आवडली , मला अशी कविता तत्काल करता आली असती तर काय मजा आली असती. काय करु मी शीघ्र कवी नाहीये.