वाईट काय आहे ?
फक्त एखाद्याच्या व्यवसायाबद्दल बोलणे टाळावे.क्लीनर बद्दल 'गु उचल्या' कोणी म्हटले तर ?'मॉर्नर' चे वाचून मजा आली- उर बडवायला भाड्याची माणसेही कामी येतात म्हणजे काहीतरीच !