अहो वेदश्री ताई,

'बर्ड फ्ल्यु' हा रोग पक्ष्यांमध्ये होणाऱ्या विषाणूंमुळे होतो. तो शाकाहरींना कसा होईल ?

आपल्या कल्पना शक्तीला मात्र दाद द्यावीशी वाटली.

सुचना- हे कलम पार डोक्यावरून गेले - सरकारी मराठीचा वापर मनोगतावर टाळण्यासाठी काही करता येत असल्यास विचार करावा.