अमेरिकेत मिळणारा श्रावणघेवडा थोडा वेगळा असतो. त्याला ग्रीन बीन्स किंवा फ्रेंच बीन्स असे म्हणतात. त्या शेंगा जास्त गोलसर असून त्या जास्त दळदार -मांसल असतात. त्यांच्या शिरा सहसा जून नसतात. भारतातला घेवडा जास्त चपटा असतो आणि तो पटकन जून होतो.
वेदश्री म्हणते तशा पद्धतीने कापलेल्या भाजीला फ्रेंच कट असे म्हणतात. इथे तशा किंवा नेहमीच्या रितीने कापलेल्या भाज्या गोठवून पिशवीमध्ये विकत मिळतात.
श्रावणघेवडा म्हणजेच फरसबी. घेवड्याच्या बऱ्याच जाती आहेत. चपटा वालपापडी, जांभळाघेवडा आणि इतर २-३ घेवडे आहेत.
भाजी कृतीबद्दल धन्यवाद
कलोअ,
सुभाष