जय हो !
माझ्या भारतदेशाचा....
माझ्या देशप्रेमी हुतात्मांचा....
भारत मातेच्या सुपुत्रांचा.....
नाश हो...
माझ्या भारत देशासी देशद्रोह करणारांचा...
माझ्या देशास कलंकित करणारांचा...
माझ्या देशाच्या सुपुत्रांवर अन्याय करणारांचा....
गर्वित व्हा !
माझ्या देशाच्या बांधवांनो.....
माझ्या रक्ताच्या थेबां थेबानों ....
शनी....
नतमस्तक हो.... आज तू
ह्या वीर-पुत्रांच्या चरणी..
अहो भाग्य तुझे लाभला
जन्म तुला ह्या देशी...
जय भारत माते... !