कल्पना छानच आहेत. ऐकायला आणखी चांगलं वाटेल. ग़ायक/गायिका कोण आहेत?
आणखी एक गीत आवडलं होतं ते "आम्ही दोघं राजाराणी" मधलं "वाट ही चालताना, हात हाती राहू दे" पुर्ण गाणं आता आठवत नाही पण ते गाणंही सुंदर गायीलं होतं आणि चालसुद्धा सुंदर होती. कोणाकडे आहे का ते?