सौमित्र,

तुमच्या प्रतिसादाला प्रतिसाद द्यायला शब्दच सापडत नाहीयेत. सापडले की जरूर देईन. तोवर फक्त मनापासून धन्यवाद इतकंच म्हणू शकते. ( शिष्टाचार पाळावे लागतात म्हणून म्हणाले अन्यथा धन्यवाद म्हणून या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्नही कधी केला नसता. )