सुंदर. किती छान शब्दांत अनुभव सांगितला आहे. हा अनुभव असल्यामुळे गोष्टीत असे असायला हवे होते, तसे असायला नको होते असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. जे घडले ते सांगितले. वाचायला मस्त वाटले, थोडीशी रुखरुख वाटली. उत्तम अनुभवकथन.
- माफी