अनिकेत, तुम्ही नावाला विंचू असलात तरी तुमच्यात वृश्चिकेच्या डंखापेक्षा कर्क राशीचा प्रेमळपणाच जास्त दिसतोय !मस्त झाले आहे अनुभवकथन....
--अदिती