किती जन्मांची पुण्याई म्हणून आझादांसारखे नररत्न इथे जन्माला आले. इतकी जाज्ज्वल्य आणि निष्ठावंत देशभक्ती आणि इतका जहाल राष्ट्राभिमान पाहून नतमस्तक होण्यावाचून दुसरे काही करताच येत नाही.त्यांच्या बलोपासनेला, त्यांच्या निर्भयतेला,त्यांच्या संघटनाकौशल्याला आणि त्यांच्या निस्सीम शौर्याला कोटी कोटी प्रणाम.
--अदिती