स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम ! 

पण दुर्दैवाने त्यांची कायमच अवहेलना करण्यात आली आहे. आणि जातीच्या राजकारणात अनेकदा ज्यांची प्रतिमा मलिन केली जात आहे.

 सर्वसाक्षींचे आभार !