ओंकार,
            आपण टंकलेखणाची  ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल् यामुळे  बऱ्याच मनोगतींचा  ऑनलाइन  टंकलेखनाचा वेळ व पैसा वाचला. इंटरनेट  सुविधा सातत्य नसणाऱ्यांना तर ही  गोष्ट  एखाद्यापर्वणीपेक्षा  कमी  नाही.  हा प्रकल्प आपण www.sourceforge.net  या संकेतस्थळावर अपलोड करू  शकता.
            ही सुविधा मी  इतर ब्राउजर्स मध्ये  तपासुन बघीतली आहे .(फायरफॉक्स, मॉझिला)  , यांतील तांत्रिक गोष्टींबाबत अडचणी   मी आपणाला  व्यक्तिगत  निरोपांद्वारे  पाठविल.

कळावे.