विशेषतः मतला, 'सजा सुनावलीस तू..', 'कुवार दर्वळायचे..' आणि अतिशय प्रभावी 'इतस्ततः' ची द्विरुक्ती आणि तो एकूणच शेर ... फारच आवडले.
पण मला मक्ता नीटसा कळला नाही. समजावून सांगाल का ?