वा निनावी
अप्रतीम कविता! सहज... सुंदर.... ओघवती कडवी आणि शेवटचं कडवं सगळ्यांवर मात करणारं!
हे शाश्वत अपुले प्रेम सख्या या अशाश्वताच्या संसारी ...
क्या बात है... जियो!