पूर्वसुरींनी खूप काही लिहून ठेवले आहे. त्या सगळ्याशी इन सिन्क,इन हार्मनी राहून वेगळे काय बोलावे हे कळत नाही. गज़ल एकसंध आणि फारच सुरेख झाली आहे. सुरेख नादमयता आहे ती आवडली. (मी यात शिकाऊ असल्यामुळे मला नादमयताच सगळ्यात उत्तम प्रकारे समजली हा माझा दोष!) एखादी चतुर चपळ सुरावट असावी तशी झाली आहे. आवडली.(जाताजाता, यात एक सुरेख हार्मनी जाणवते ती फारच आवडली)
अदिती