प्रतिसादाकरीता धन्यवाद.

मलादेखिल मराठी नाव घेणे आवडेल पण एक शंका आहे...

नाव बदलल्यानंतर माझ्या जुन्या लेखांवरही नवीन नाव आपोआप दिसेल का? की मी आतापर्यंत लिहिलेल्या कविता मला परत लिहाव्या लागतील?

आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.

लोभ असावा,

चंद्रजीत