काळरात्री पाहिले जे स्वप्न आपणपूर्तता त्याची घडावी रोज रात्री
काळरात्री हा शब्द या संदर्भात खटकत नाही काय ?
चांदण्यांच्या मंचकी काया अशी हीका चितेसम धडधडावी रोज रात्री
चितेसम बाबतही हेच म्हणता येईल.
क्षमस्व. कविता छान आहे.