नाव बदलण्यासाठी तुम्ही स्वतःची व्यक्तिरेखा पहा व तिथे वैयक्तिक माहिती संपादित करून नाव बदला. असे केलेत की हा बदल सगळीकडे- तुमच्या प्रत्येक लिखाणात- दिसेल.