हिच्या मिठीमधे मला कसेकसेच व्हायचे
खालच्या ओळीत मळमळायचे आणल्यास मजा येईल.
"तशी पुन्हा कुणी कधी इथे न झोप घेतली!"
विवाहबंधनात मी!! पलंग तळमळायचे!!!
सुंदर, पलंगद्रावक.
कबूल मी तसा तुझा जुनाच काफिया तरी
नवीन वृत्त वापरून का मला छळायचे?
वा! फार आवडले.
विडंबने करीत का इतस्ततः फिरायचे?
जगास त्रास द्यायचा, स्वतःसही छळायचे
वा! खऱ्या नावाने गझला कधी येणार?