हं. वाचायला मजा आली पण एका शेराचा दुसऱ्या शेराशी दूरान्वयानेही संबंध नसला की परिणामकारकता कमी होते. काही शेर तर परस्परविरोधी आहेत. म्हणजे आणखीनच पंचाईत.