लघूगुरूलघूगुरू असे वृत्त वापरले की वाचायला यायची ती मजा येतेच. मधले तीन शेर पटकन कळतात. पहिले तीन आणि शेवटचे तीन कळत नाहीत. त्यातले काही काही तर विचार करूनही कळत नाहीत. किंवा अर्थात शिरल्यावर खोल वाटत नाहीत. त्यामुळे गझल सगळ्यांना आवडली असली तरी मी तरी सुधारणेस वाव आहे असेच म्हणेन.