चित्त, फ़ारच सुरेख !!
कितीकदा निघायचो घराकडेच जायला
तुझ्याकडेच पाय नेमके कसे वळायचे?
कबूल मी तसा तुझा जुनाच पापिया तरी,
सजा सुनावलीस तू, गुन्हे कधी कळायचे?
तुझ्याविना इतस्तत:, इतस्तत: फिरायचे
जगास त्रास द्यायचा, स्वत:सही छळायचे
जबरदस्त !! खूप आवडले हे शेर !
टवाळ, माफीनी लगेच तुमचं ऐकलंय हं .