कबूल मी तसा तुझा जुनाच काफिया तरी नवीन वृत्त वापरून का मला छळायचे? वा! फार आवडले. विडंबने करीत का इतस्ततः फिरायचे? जगास त्रास द्यायचा, स्वतःसही छळायचे वा! खऱ्या नावाने गझला कधी येणार?
मी ही असेच म्हणतो.