जुन्या काळी असा रिवाज असे की लग्न झाल्यावरही प्रथम एक रात्र वधु-वरास वेगळं ठेवलं जाई. त्या रात्रीस काळरात्र म्हणत.आता, काळाच्या ओघात हा रिवाज  निदान शहरी भागात तरी पाळला जात असताना दिसत नाही. ह्याचा संदर्भ त्या ओळीत आहे.