अहो आज काल इंग्रजी शब्दच बोलले जातात. काराण, शुध्द मराठी कुणाला आठवतच नाही. शेवटी हा माझा अनुभव आहे म्हणा.........

व्यवहारात जास्त असे आपण बरेच शब्द इंग्रजीच बोलतो हो ना! नाहीतर लॉकर, बोटल, फ़्युज, हार्ड-डिस्क, या सारख्या बऱ्याच गोष्टींना काय नावाने बोलवायचे ...

अणि त्याचे मराठी शब्दकोषातील नाव आठवण्यातच वेळ गेला असता.

हो की नाही वाचक मित्र मैत्रिणींनो  !!!!