चित्तोपंत,
तुमच्या नेहमीच्या गझलांप्रमाणेच सुंदर गझल. हा लघु-गुरू-क्रम सांभाळूनही लांबलचक मिसरा रचण्यात तुम्ही अगदी सहज यशस्वी झाला आहात.
'सजा सुनावलीस तू, गुन्हे कधी कळायचे' सारख्या ओळी वाचताना छान लय मिळते.
"तशी पुन्हा कुणी कधी इथे न झेप घेतली!"
उदास लाट ऐकुनी समुद्र तळमळायचे
हा शेर सर्वांत आवडला.
- कुमार