सौमित्र, फारच सुरेख झालंय तुमचं लेखन. मलाही खूप मजा आली वाचताना. बऱ्याच अंशी माझ्या भावना तुम्ही अगदी नेमकेपणाने वाचल्या आहेत. खूप आवडले आणि खूपच आनंद झाला वाचताना.धन्यवाद.--अदिती