अहो माफी...

खऱ्या नावाने खऱ्या गझलाही येऊ द्या की जरा!
(किंवा आपले खरे नाव आणि ऑलरेडी टाकलेल्या खऱ्या गझला आम्हाला कळू तरी द्या!!)

बाकी हेही विडंबन फारच सुंदर झालं आहे!

प्रसाद...