ही कविता कळली नाही. हे काव्य बालगीत आहे की विनोदी कविता?
उदाः
गुरुजी म्हणाले कुल्फीला
तुझं व्याकरण कच्चं आहे
माझ्या लेखनाकडे पहा
व्याकरण माझ्या घरचं आहे!-----> म्हणजे काय?
प्रामाणिक मत . राग नसावा.
जयन्ता५२