पूर्ण गज़लचा अंदाज आणि मांडणी आवडली. पाय वळणे, स्वतःला छळणे विशेष आवडले. पापिया हा शब्द थोडा खटकला... शेवटचा शेर गूढ झाल्यागत वाटतो... (चू. भू. द्या. घ्या.)