वा..वाटसरुची वेदना मनाला भिडली. मला एकदम शानचे 'तनहा दिल' गाणे आठवले. साम्य नाही.पण थोडेसे जवळ.
रुतले काटें , रक्त सांडले
विस्कटले जे डाव मांडले
दीप मनाचे विझले सारे
स्वप्नराख हातात धरू
दुज्या गावचा ठावठिकाणा पुसत चालला वाटसरू
ओळी सुंदर.
अनु