हे वृत्त नादमधुर यात वाद नाही. अनेकांनी वापरले आहे. काहींनीच न्याय केला आहे.
सहमत... उदाहरणार्थ...
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
किंवा
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग
क्या बात है!!! आदरणीय सुरेशजी, तुम्ही केवळ महान!