मिलिंद
फारच सुंदर.. थोडंफार देव आनंदच्या फंटुश मधील "दुखी मन मेरे" सारखं... पण तुम्ही त्याचा आशादायक, सृजनात्मक अंत केला आहेत ते भावले.. प्रवाशाने चालत राहावे, मागे काय राहिले ह्याचा विचार करत राहिला, तर प्रवास संपतो. अनंत काळ आशेच्या दिव्याचा आधार घेऊन ही वाटचाल आपणा सर्वांनाच यशदायी ठरो. आणि आपली प्रतिभा अशीच आमच्यापुढे प्रसवत राहो.